शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लहानमुलांच्या भांडणामुळे दोन कुटुंबामध्ये हाणामारी; भोसरीत परस्पर विरोधी गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 15:03 IST

अल्पवयीन मुलांमध्ये झालेल्या भांडणामुळे दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली.

पिंपरी : अल्पवयीन मुलांमध्ये झालेल्या भांडणामुळे दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. यात दोन्ही घरातील, महिला, मुली आणि ज्येष्ठ देखील सहभागी झाले. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. 

भोसरीतील खंडे वस्ती येथील कालीमाता मंदिर मागे गुरुवारी (दि १) सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. छाया देवराम गायकवाड (वय ३०, रा. कालीमता मंदिरा मागे, भोसरी)  यांनी दिलेल्या फर्यादी नुसार लहान मुलांच्या भांडणावरून सोळा वर्षाच्या मुलासह पाच जणांनी शिवीगाळ करीत आई जिजाबाई (वय६०)  आणि चौदा वर्षाच्या मुलीला मारहाण केली. या प्रकरणी शर्मा कुटुंबातील सोळा वर्षांचा मुलगा, बबली, अंजली, प्रियांका, गोविंद आणि त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रियांका प्रावीण तिरकर (वय २६, बुद्ध विहाराजवळ, खंडे वस्ती, भोसरी) यांनी आठ आरोपींनी घरात घुसून शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. छाया अप्पा गायकवाड (वय३८), पूजा, शारदा, छायाची आई, अप्पा गायकवाड, सुनील, आरती, अंजली यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बहिणीच्या मुलाची आरोपी गायकवाड यांच्या मुलाशी भांडणे झाली होती. त्यावरून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  

टॅग्स :bhosariभोसरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी