शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Pune Grand Tour 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी ९३ ठिकाणी वाहतूक बदल; सायकलिंग स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यासाठी काही मार्गांवर प्रवेश बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 20:30 IST

Pune Grand Tour 2026 बावधन, सांगवी, वाकड, निगडी, पिंपरी व चिखली या वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या मार्गांवर ९३ ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे

पिंपरी : पुणे जिल्हा प्रशासन, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय), आशियाई सायकलिंग महासंघ (एसीसी) आणि आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघ (यूसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल स्पर्धा ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ पिंपरी-चिंचवड शहरातून जात आहे. ‘टूर डी फ्रान्स’च्या धर्तीवर प्रथमच पुणे जिल्ह्यात ही स्पर्धा होत असून शुक्रवारी (दि. २३ जानेवारी) स्पर्धेतील चौथा टप्पा होणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

स्पर्धेचा मार्ग पिंपरी-चिंचवड व पुणे शहर हद्दीतून जाणार असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व वाहतूक सुरळीत राहण्यासाठी शुक्रवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्पर्धा मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना आवश्यकतेनुसार प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. यातून पोलिसांची वाहने व स्पर्धेशी निगडित वाहने वगळण्यात आली आहेत. तसेच संपूर्ण स्पर्धा मार्ग ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. स्पर्धा कालावधीत संबंधित मार्गांवर नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बावधन, सांगवी, वाकड, निगडी, पिंपरी व चिखली या वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या मार्गांवर ९३ ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी या कालावधीत स्पर्धा मार्ग टाळून दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. नागरिक आणि वाहनधारक व चालकांनी सहकार्य केल्यास आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन होण्यास मदत होईल, असे पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी सांगितले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Grand Tour 2026: Traffic diversions in Pimpri-Chinchwad for cycling event.

Web Summary : Pimpri-Chinchwad faces traffic changes on Friday for the Pune Grand Challenge Tour cycling race. Ninety-three locations will have diversions. Certain routes are closed. Authorities urge cooperation.
टॅग्स :PuneपुणेCyclingसायकलिंगHealthआरोग्यPoliceपोलिसcarकारbikeबाईकroad safetyरस्ते सुरक्षा