वाढदिवसाला आलेल्या तरुणाचे अपहरण करून त्याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. ही घटना सिम्बायोसिस कॉलेज रस्ता नांदेगाव येथे घडली. ...
देडूरोड बाजारपेठेत गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास पाच सहा दुचाकींवरुन आलेल्या 10 -12 जणांच्या सशस्त्र टोळक्याने दोन दुकानांची तोडफोड करुन सुमारे अडीच लाखांची रोकड लुटली असून दोन्ही दुकानांचे मालक, त्यांचा एक मुलगा, एक नोकर असे चौघांना जखमी केले आहे. ...
वडगाव नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वडगाव कातवी नगर विकास समितीचे मयूर प्रकाश ढोरे यांनी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याचा मान मिळविला आहे. भाजपाचे मावळ तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांचा 910 मतांनी पराभव करत ढोरे विजयी झ ...