लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘मातोश्री’कडून बेदखल झालेली शहर शिवसेना संभ्रमावस्थेत - Marathi News | pune city Shiv Sena in confusion after evacuated by 'Matoshree' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मातोश्री’कडून बेदखल झालेली शहर शिवसेना संभ्रमावस्थेत

लहानमोठे सगळेच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असताना शिवसेनेच्या शहरपातळीवर मात्र स्मशानशांतता आहे. ...

पुरामुळे ४ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान - Marathi News | Damage to the agricultural land of 4 lakh hectares due to floods | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरामुळे ४ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान

अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील तब्बल ४ लाख ९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.  ...

शाही चोराच्या मुसक्या आवळल्या : विमानाने येऊन मारायचा डल्ला  - Marathi News | theft came from helicopter and doing robbery | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शाही चोराच्या मुसक्या आवळल्या : विमानाने येऊन मारायचा डल्ला 

आरोपीकडून २५ तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा आठ लाखांचा ऐवज जप्त केला. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली.  ...

बनावट कागदपत्रे करणारी ‘आरटीओ एजंट’ची टोळी जेरबंद - Marathi News | fake Gang of 'RTO Agent' arrested by Pimpri Police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बनावट कागदपत्रे करणारी ‘आरटीओ एजंट’ची टोळी जेरबंद

परिवहन विभागाकडून रिक्षा परमिट मिळविण्यासाठी पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तयार करणाºया टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून बनावट सही आणि शिक्क्याची तसेच वेगवेगळ्या मजकुराची ८८ प्रकरणे जप्त करण्यात आली आहेत. ...

सुस येथे घातक शस्त्रांसहित दोन सराईत गजाआड  - Marathi News | two accused arrested with weapons at sus road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सुस येथे घातक शस्त्रांसहित दोन सराईत गजाआड 

नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन दोघे संशयितरित्या जात होते... ...

पिंपरीत अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळेच पाणीटंचाई : सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचा हल्लाबोल  - Marathi News | Water shortage caused by inefficient officers in Pimpri: | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळेच पाणीटंचाई : सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचा हल्लाबोल 

मागील काही महिन्यांपासून महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य व भोंगळ कारभारामुळे शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाले आहे. ...

मराठवाड्यातील पाणीसाठा तिशीतच : पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरली - Marathi News | only 30 percent Water storage in the Marathwada dam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यातील पाणीसाठा तिशीतच : पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरली

पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा आणि भीमा नद्यांच्या खोऱ्यातील पर्जन्य छायेच्या भागाला जलयुक्त केले आहे ...

पिंपरी चिंचवड शहरात चोरीच्या पाच घटना - Marathi News | Five incidents of burglary in Pimpri Chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड शहरात चोरीच्या पाच घटना

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. एकाच दिवशी घरफोडीचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने, टीव्ही, कंपनीतील वायर, मोबाइल असा एकूण ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.  ...

कचरा टाकायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | molestation of girl at Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कचरा टाकायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

या प्रकरणी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ...