लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे शहरात काय सुरू काय बंद? महापालिकेची नवीन नियमावली जाहीर - Marathi News | New rules for unlock In Pune announced ? Municipal Corporation announces new rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात काय सुरू काय बंद? महापालिकेची नवीन नियमावली जाहीर

थोड्या जास्त पॉझिटिव्हिटी रेट चा फटका. पुणे लेव्हल ३ मध्ये ...

आता बीए, बीकॉम साठी सुद्धा सीईटी? पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी घेण्याचा विचार सुरू :उदय सामंत - Marathi News | Consideration is given to taking CET for traditional courses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता बीए, बीकॉम साठी सुद्धा सीईटी? पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी घेण्याचा विचार सुरू :उदय सामंत

सप्टेंबर मध्ये सुरू होणार कॉलेज तर जुलै मध्ये सीईटी ...

भाजपचा बाहेरून 'दोस्ती' अन् आतून ‘कुस्ती' चा फॉर्म्युला; राष्ट्रवादीची टीका - Marathi News | The formula of 'friendship' from outside and 'wrestling' from inside in pune ; Criticism of the NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपचा बाहेरून 'दोस्ती' अन् आतून ‘कुस्ती' चा फॉर्म्युला; राष्ट्रवादीची टीका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे पुण्यात आगमन झाल्यापासून हा अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत आहे. ...

"जयंत पाटलांच्या कानावर खेडचं प्रकरण घातलं होतं, पण त्यांनी काहीच केलं नाही.."; संजय राऊतांचा टीकेचा बाण - Marathi News | " Jayant Patil did nothing in khed political issue; Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"जयंत पाटलांच्या कानावर खेडचं प्रकरण घातलं होतं, पण त्यांनी काहीच केलं नाही.."; संजय राऊतांचा टीकेचा बाण

पुणे जिल्ह्यातील खेड येथील पंचायत समितीतील फोडाफोडीच्या राजकारणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. ...

महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवावी ही आमची भूमिका :संजय राऊत - Marathi News | Want to fight corporation elections as mahavikas aghadi alliance: Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवावी ही आमची भूमिका :संजय राऊत

पुण्यात ८० जागांची मागणी ...

मावळ तालुक्यातील तिकोना, ठाकूरसाई परिसरात अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहीम - Marathi News | Tree planting campaign by actress Sangeeta Bijlani in Tikona | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ तालुक्यातील तिकोना, ठाकूरसाई परिसरात अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहीम

मावळ परिसरात अनेक बॉलिवूड स्टार्सचे बंगले आहेत. ...

Pimpri Chinchwad Crime : जेवणावरून पत्नीशी भांडणाऱ्या पतीने मित्राच्या हाताला चावा घेत उपटले नख - Marathi News | Pimpri Chinchwad Crime :The husband who was arguing with wife over the meal, took a bite of friend's hand | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad Crime : जेवणावरून पत्नीशी भांडणाऱ्या पतीने मित्राच्या हाताला चावा घेत उपटले नख

जेवणात एक अंडे कमी वाढले, या कारणावरून आरोपी व त्याच्या पत्नीचे भांडण सुरू होते. ...

ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल बनवण्यास परवानगी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती  - Marathi News | Permission to make ethanol directly from sugarcane juice: Information of Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल बनवण्यास परवानगी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती 

इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. मार्च, एप्रिल च्या कोट्यातील साखर व्यापाऱ्यांनी उचलली नाही.... ...

मोठी बातमी! 'मॉन्सून एक्सप्रेस' सुसाट; कोकणासह सोलापूरपर्यंत मारली मजल - Marathi News | Big news! Monsoon Express' Superfast; Reach to Solapur with kokan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! 'मॉन्सून एक्सप्रेस' सुसाट; कोकणासह सोलापूरपर्यंत मारली मजल

३ जून रोजी केरळमध्ये आगमन झाल्यानंतर त्याने शुक्रवारपर्यंत कर्नाटकातील कारवारपर्यंत मॉन्सूनने वेगवान वाटचाल केली होती. ...