शहरातील मुख्य रस्ते व चौकात तसेच पदपथांवर हातगाडी, पथारीवाले, अन्य विक्रेते आणि व्यावसायिकांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे बहुतांश भागातील पदपथांचा श्वास कोंडलेलाच आहे. ...
लोणावळा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी पाणीपुरवठ्याची लाईन लिकेज काढण्याचे काम करत असताना मद्यधुंद अवस्थेत आलेले पोलीस अधिकाऱ्याने धक्काबुक्की करून त्यांच्या कानशिलात लगावली. ...
गॅस कटरच्या साहाय्याने एटीएमच्या दोन मशीन कापून त्यातील ३५ लाख २६ हजार १०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना पुणे-नाशिक रोडवरील भोसरीतील धावडेवस्ती येथील स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली. ...
पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू होऊनही गुन्हेगारी कमी झालेली नाही. घरफोडी, तोडफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात नोंदणी केलेल्या मतदारांना ओळखपत्रांचे वाटप सुरू आहे. प्रारूप मतदारयादी ३१ जानेवारीला प्रसिद्ध झाली. या यादीतील मतदारांना ओळखपत्र मिळणार आहे. ...
लोणावळा-पुणे लोकलला नुकतीच ४२ वर्ष पूर्ण झाली. या कालावधीत सेवमध्ये अनेक सुधारणा झाल्या. पण काही समस्या तशाच आहेत. त्या समस्यांचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. ...