लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोनामुळे रखडलेल्या पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार - Marathi News | Election process of 750 Gram Panchayats stalled due to Corona start soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनामुळे रखडलेल्या पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार

पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत . सध्या ६४२ ग्रामपंचायतींवर शासनाने प्रशासक नियुक्त केले आहेत. ...

दहशत माजवायला चौक काय त्यांच्या बापाचा आहे का? 'त्यांना' तिथेच ठोकले पाहिजे : कृष्ण प्रकाश संतप्त - Marathi News | Does the CORNER belong to his father? 'They' should be hit right there: Krushna Prakash | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दहशत माजवायला चौक काय त्यांच्या बापाचा आहे का? 'त्यांना' तिथेच ठोकले पाहिजे : कृष्ण प्रकाश संतप्त

काही सराईत गुंडाचा तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केलेल्या व्हायरल फोटोमुळे पोलीस आयुक्त संतापले..  ...

नेहरूनगर येथील जम्बो कोविड हॉस्पिटल सेंटरमध्ये कोरोना योद्ध्यांची आर्थिक छळवणूक; मनसेचे आंदोलन - Marathi News | Financial harassment of coronaries from Jumbo Code Hospital Center; MNS agitation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नेहरूनगर येथील जम्बो कोविड हॉस्पिटल सेंटरमध्ये कोरोना योद्ध्यांची आर्थिक छळवणूक; मनसेचे आंदोलन

रुग्णसेवा देणाऱ्या परिचारिकांना गेल्या दीड महिन्यांपासून वेतन दिले गेले नाही.. ...

धक्कादायक ! भाच्याने मामाला जिवंत जाळले; तळेगाव दाभाडे येथील घटना - Marathi News | Shocking! The burned the uncle alive by sisters son; incident in Talegaon Dabhade | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक ! भाच्याने मामाला जिवंत जाळले; तळेगाव दाभाडे येथील घटना

घरात झोपू न दिल्यास मारून टाकण्याची धमकी दारू पिऊन आलेल्या आरोपीने दिली होती. ...

भाजपचे नुकसान होईल असे 'नाथाभाऊ' कधीही वागणार नाही; चंद्रकांत पाटलांना विश्वास - Marathi News | Chandrakant Patil's 'big' commentary on Eknath Khadse's NCP entry; Said ..... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे नुकसान होईल असे 'नाथाभाऊ' कधीही वागणार नाही; चंद्रकांत पाटलांना विश्वास

भाजपचे नुकसान नुकसान होईल असे एकनाथ खडसे कधीही वागणार वागणार नाहीत.. ...

सुखद वार्ता ! दसऱ्याच्या मुहूर्तावर मॉन्सून महाराष्ट्रातून करणार 'सीमोल्लंघन'  - Marathi News | Good news ! Monsoon to be observed across the state on Dussehra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुखद वार्ता ! दसऱ्याच्या मुहूर्तावर मॉन्सून महाराष्ट्रातून करणार 'सीमोल्लंघन' 

२१ ऑक्टोबर रोजी दक्षिण कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ...

इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; २० नोव्हेंबरपासून होणार सुरू - Marathi News | Schedule of supplementary examinations for class X and XII announced; Starting from November 20 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; २० नोव्हेंबरपासून होणार सुरू

दहावीची परीक्षा ५ डिसेंबरपर्यंत  तर बारावीची १० डिसेंबरपर्यंत चालणार ...

'सुपरडुपर' कामगिरी! साडेपाच वर्षाच्या चिमुकलीने दुथडी भरुन वाहणाऱ्या भीमेला केले लीलया'पार' - Marathi News | Only five and half years child girl have cross the big bhima river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सुपरडुपर' कामगिरी! साडेपाच वर्षाच्या चिमुकलीने दुथडी भरुन वाहणाऱ्या भीमेला केले लीलया'पार'

भीमा नदीचे विशाल पात्र तसे नेहमीच छातीत धडकी भरवणारे आणि पट्टीच्या पोहणाऱ्यांचेही अगदी कस पाहणारे ठरते. ...

बँक ऑफ महाराष्ट्र कडून वर्षभरात बारा हजार कोटींहून अधिक कर्ज वितरण - Marathi News | Twelve thousand crore loan disbursement during the year by bank of maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बँक ऑफ महाराष्ट्र कडून वर्षभरात बारा हजार कोटींहून अधिक कर्ज वितरण

बँकेचा एकूण व्यवसाय वाढला असून निव्वळ नफ्यातही वाढ झाली आहे. ...