शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

कुदळवाडीत प्लास्टिक गोदामाला आग, २० घरे जळून खाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 5:48 PM

कुदळवाडी येथील विसावा चौकातील प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागली.

ठळक मुद्देसुमारे शंभर जणांना सुखरूप काढले बाहेर खासगी टँकरसह अग्निशामक दलाच्या १२ बंबांचा त्यासाठी वापर

पिंपरी : कुदळवाडी येथील विसावा चौकातील प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागली. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. गोदामाशेजारील सुमारे २० घरेही यात खाक झाली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कुदळवाडीतील विसावा चौकात असलेल्या प्लास्टिक गोदामाला बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. गोदामात प्लास्टिक साहित्य असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. आग पसरत गेल्याने गोदामा शेजारी असलेली काही दुकाने आणि सुमारे २० घरांनाही आग लागली. अग्निशामक दलाने सतर्कता दाखवत या घरातील सुमारे शंभर जणांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.  आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलातर्फे कसोशीने प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी खासगी टँकरसह अग्निशामक दलाच्या १२ बंबांचा त्यासाठी वापर करण्यात आला. सकाळी सात वाजता आग आटोक्यात आली. महापालिकेच्या अग्निशामक दलाचे किरण गावडे, ऋषिकांत चिपाडे, अशोक कानडे, नामदेव शिंगाडे, सूर्यकांत मठपती यांच्यासह महापालिकेच्या पाच अग्निशामक केंद्रांतील ४० कर्मचाºयांनी परीश्रम घेतले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल