शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

फ्लॅटसाठी कर्ज घेऊन फायनान्स कंपनीची २२ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 8:52 PM

फ्लॅट खरेदी करण्यासाठी कर्ज प्रकरण केले.  मात्र फ्लॅटचे नंबर चुकीचे देऊन कर्ज देणाऱ्या हौसिंग फायनान्स कंपनीची २२ लाख ६५ हजार २२७ रुपयांची फसवणूक केली. 

पिंपरी : फ्लॅट खरेदी करण्यासाठी कर्ज प्रकरण केले.  मात्र फ्लॅटचे नंबर चुकीचे देऊन कर्ज देणाऱ्या हौसिंग फायनान्स कंपनीची २२ लाख ६५ हजार २२७ रुपयांची फसवणूक केली.  पिंपरी येथे १८ जून २०१८ ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी पाच जणांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी प्रशांत प्रल्हाद वाळेकर (वय ४०, रा. कात्रज, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. उमेश पोपट क्षीरसागर (वय ३२), जितेंद्र विठ्ठल गलांडे (वय ३२, रा. वडगाव शेरी, पुणे), कृष्णकुमार वसंत टापरे (रा. रविवार पेठ, पुणे), राजीव उज्ज्वल गायकवाड, उषा राजीव गायकवाड (रा. कात्रज, पुणे) असे आरोपींचे नाव आहे.

फ्लॅट खरेदी करण्यासाठी आरोपींनी कर्ज प्रकरण केले. त्यानुसार फिर्यादी वाळेकर यांच्या कंपनीने कर्ज मंजूर करून धनादेश देऊन आरोपींनी तो धनादेश वटवून कर्जाची रक्कम घेतली. मात्र बांधकाम साईटवर फ्लॅटला इतर वेगळेच नंबर देऊन कंपनीला चुकीची माहिती दिली. संबंधित फायनान्स कंपनीची २२ लाख ६५ हजार २२७ रुपयांची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHomeघरPoliceपोलिस