शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

पिंपरीत आता बीआरटी मार्गावरील बसस्टॉपही असुरक्षित! एकाने चोरली दरवाजाची चौकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2021 1:03 PM

बीआरटी मार्गाचे रखवालदार पेट्रोलिंग करताना घडली घटना

ठळक मुद्देबसस्टॉपवर असणाऱ्या दोन हजार रुपये किमतीची ॲल्युमिनियम दरवाजाची चौकट चोरताना पकडले

पिंपरी :बीआरटी मार्गावर असणारे बसस्टॉपही आता असुरसक्षित झाले आहे. पिंपरीत रस्त्यावर फिरणाऱ्या एकाने अक्षरशः स्टॉपवरील दरवाजाची चौकट चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. दापोडी येथे शुक्रवारी ही घटना घडली. अल्लासेन हुसेन बेजन मंडल (वय २०, रा. पिंपरी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.  नरहरी नारायण शिंदे (वय ५१, रा. खडकी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हे पीएमपीएमएलच्या बीआरटी मार्गासाठी रखवालदार म्हणून कार्यरत आहेत. ते शुक्रवारी सकाळी त्यांच्या साथीदारांसह दापोडी येथील बीआरटी मार्गावर पेट्रोलिंग करत होते. त्याठिकाणी अल्लासेन मंडल बसस्टॉपवर असणाऱ्या दोन हजार रुपये किमतीची ॲल्युमिनियम दरवाजाची चौकट चोरताना दिसला. त्याच क्षणी शिंदे आणि त्यांच्या साथीदारांनी त्याला पकडले. भोसरी पोलिसांशी संपर्क साधून त्याला त्यांच्या ताब्यात दिले. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी