शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय यंत्रणा मतदानासाठी सज्ज

By admin | Updated: August 18, 2015 23:56 IST

कामशेत ग्रामपंचायत निवडणुकीतील ७ मतदान केंद्रावर बुधवारी सकाळपासून मतदान होणार आहे. २९६९ पुरुष व २६७७ स्त्री एकुण ५,६४६ नागरिक

 वडगाव मावळ : कामशेत ग्रामपंचायत निवडणुकीतील ७ मतदान केंद्रावर बुधवारी सकाळपासून मतदान होणार आहे. २९६९ पुरुष व २६७७ स्त्री एकुण ५,६४६ नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी ४६ कर्मचारी नियुक्त केले आहे.मावळ तहसील महसुल भवन येथे मतदान इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन व इतर साहित्यांचे वाटप दुपारी दोनला केले. संवेदनशील मतदान केंद्र घोषित केले असुन कामशेतमध्ये १३६ सशस्त्र पोलीस तैनात करुन कडक बंदोबस्त ठेवल्याने छावणीने स्वरुप आले असुन दि. १९ व २० आॅगस्टला जमाव बंदी आदेश लागु झाला आहे. मतदारांनी कुठल्याही अफवा दबावाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडण्याचे आवाहन पोलीस उप अधीक्षक विनायक ढाकणे यांनी केले. गुरुवारी सकाळी १० ला मत मोजणी होणार असुन दि. १९ व २० आॅगस्ट रोजी जमाव बंदी आदेश लागू केला आहे. मतदारांनी कुठल्याही अफवा दबावाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडण्याचे आवाहन तहसीलदार शरद पाटील यांनी केले.कामशेत ग्रामपंचायत निवडणुकीच्या पंडित नेहरु विद्यालयातील ३ मतदान केंद्रात दि. ४ आॅगस्ट रोजी १०५३ पुरुष व १०५२ स्त्री एकुण २१०५ मतदारांनी मतदान केले. असुन बुधवारी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान करण्यात येणार आहे. (वार्ताहर)