शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृतीसाठी ५२ हजार विद्यार्थी

By admin | Updated: October 6, 2016 02:46 IST

: शहरातील वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक जनजागृती करण्यासाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी, चतु:शृंगी, निगडी, हिंजवडी वाहतूक शाखेच्या अंतर्गत विविध शाळेतील सुमारे ५२ हजार विद्यार्थी

पिंपरी : शहरातील वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक जनजागृती करण्यासाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी, चतु:शृंगी, निगडी, हिंजवडी वाहतूक शाखेच्या अंतर्गत विविध शाळेतील सुमारे ५२ हजार विद्यार्थी वाहतूक जनजागृती करण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजता रस्त्यावर दोन्ही बाजूने मानवी साखळी करून नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करणार आहेत़ वाहन चालविताना आपण सर्व जण संयम ठेवून व शिस्त पाळून आपल्या शहराची सांस्कृतिक ओळख जपू या, अशा आशयाचे पोस्टर्स आणि भित्तिपत्रक शहरभर लावण्यात आली आहेत़ झेब्रा क्रॉसिंगच्या अगोदर स्टॉप लाइनवर थांबा व पादचाऱ्याचा आदर करा़ लाल सिग्नलला थांबा, हॉर्नचा वापर टाळा, सिटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर करा, रुग्णवाहिकेला प्राधान्याने रस्ता द्या, अशा नियमांचे पालन करण्यासाठी शहरातील विविध शाळांतील अनेक विद्यार्थी नागरिकांना आवाहन करणार आहेत़ वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे शहरात अनेक अपघात झाले आहेत़ नागरिकांना वाहतुकीचे नियम समजावून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे़ राज्यात पहिल्यांदाच मानवी साखळी करून पुण्यासह पिंपरी -चिंचवडमध्ये वाहतूक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी, सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकारी, समाजसेवक, पोलीस मित्र संघटना, नगरसेवक, व्यापारी, महापालिकेचे अधिकारी स्वयंस्फू र्तीने उपक्रमात सहभागी होणार आहेत़ सकाळी नऊ वाजता सर्व नागरिकांना नेमून दिलेल्या ठिकाणी एकत्रित येऊन स्टीकर्स आणि झेंड्याचे वाटप करण्यात येणार आहे़ त्यानंतर साडेनऊ वाजता वाहतूक जनजागृती मोहिमेबद्दल नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे़.    (प्रतिनिधी)