शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव खर्चाच्या नावाखाली केली १३५ कोटींची लूट

By admin | Updated: September 27, 2016 04:29 IST

महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या सात महिन्यांत स्थायी समितीच्या ३१ सभांमध्ये ऐनवेळच्या प्रस्तावाद्वारे २०४ कोटी २६ लाख रुपयांना मंजुरी दिली आहे.

पिंपरी : महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या सात महिन्यांत स्थायी समितीच्या ३१ सभांमध्ये ऐनवेळच्या प्रस्तावाद्वारे २०४ कोटी २६ लाख रुपयांना मंजुरी दिली आहे. त्यातील १३५ कोटी ८३ लाख रुपये वाढीव खर्चाच्या नावाखाली ठेकेदार आणि पुरवठादारांवर उधळपट्टी करण्यात आली आहे. विविध कामांना सल्लागार नेमण्यासाठीही कोट्यवधी रुपये उधळले आहेत, असा आक्षेप नगरसेविका सीमा सावळे व आशा शेंडगे यांनी घेतला आहे. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. स्थायी समितीच्या सभापतिपदी डब्बू आसवानी यांची ५ मार्चला २०१६ला निवड झाली. त्यानंतर गेल्या सात महिन्यांत ३१ सभा झाल्या आहेत. महापालिकेमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या अनेक वस्तू आणि विविध विकासकामांच्या खर्चांना स्थायी समितीची मंजुरी घेतली जाते. स्थायी समितीत महापालिकेचे सर्व आर्थिक निर्णय घेतले जातात. आर्थिक निर्णय घेणारी स्थायी समिती म्हणजे टक्केवारीची समिती झाली आहे, असा आरोप सावळे यांनी केला आहे. सावळे म्हणाल्या, ‘‘स्थायी समितीने ठेकेदार, आर्किटेक्ट आणि पुरवठादारांना वाढीव खर्चाच्या नावाखाली १०० कोटींहून अधिक रुपये उधळले आहेत. सात महिन्यांत स्थायी समितीच्या ३१ सभा पार पडल्या. त्यामध्ये ऐनवेळच्या प्रस्तावाद्वारे तब्बल २०४ कोटी २६ लाख ८३ हजार ४९६ रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. त्यात १३५ कोटी ८३ लाख ६१ हजार ५३ रुपये वाढीव खर्चाचा समावेश आहे. हा सर्व वाढीव खर्च ठेकेदार आणि पुरवठादारांवर उधळला आहे. त्याचप्रमाणे विविध कामांना सल्लागार नेमण्यासाठीही ४० ते ४५ कोटी रुपये उधळण्यात आले आहेत.’’(प्रतिनिधी)आपल्याकडे ई टेंडरिंग प्रक्रियेद्वारे विकास कामांच्या निविदा काढण्यात येतात. प्रकल्पांची निर्मिती करीत असताना निविदा प्रक्रियेतील तरतुदीनुसार वाढीव खर्चाचे किंवा वर्गीकरणाचे विषय स्थायी समितीत प्रशासनाकडून आणले जातात. बहुतांश विषय हे आयुक्त आणि प्रशासनाकडून आणण्यात येतात. लोकप्रतिनिधींचे विषय फारसे नसतात. याबाबत पक्षाची आणि स्थायी समितीची बदनामी करण्याचे काम विरोधक करीत आहेत. - डब्बू आसवानी(सभापती, स्थायी समिती)