भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली, एका तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 16:18 IST2017-11-24T10:49:00+5:302017-11-24T16:18:42+5:30

भिवंडीतील कल्याण मार्गावरील नवी वस्तीतील तीन मजली इमारत कोसळून दुर्घटना

दुर्घटनेत एका तरुणीचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झालेत. रुकसार याकूब खान (18 वर्ष) असं मृत तरुणीचं नाव आहे.

शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कोसळली इमारत

ढिगा-याखालून तीन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश