स्पेनच्या राफेल नदालची यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 03:18 PM2017-09-09T15:18:10+5:302017-09-09T15:27:30+5:30

स्पेनच्या राफेल नदालने धडाकेबाज विजयासह यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत मारली धडक

उपांत्य फेरीत राफेलने अर्जेंटिनाच्या युआन मार्टिन डेलपोत्रोवर 4-6, 6-0, 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये मिळवला विजय

नदालचा अंतिम सामना होणार दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनसोबत

यंदाच्या ऑस्ट्रेलियन व फ्रेंच ओपन पाठोपाठ नदाल तिसऱ्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे

राफेल नदालची ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही 23वी वेळ आहे