By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 14:41 IST
1 / 11टिकटॉक अॅपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. टिकटॉकवर अनेक सेलिब्रिटींनी आपले अकाऊंट तयार केले आहे. यात 2019 मध्ये काही सेलिब्रिटींनी टिकटॉकवर आल्यानंतर आपल्या चाहत्यांचे मन जिंकले आहे. यंदा हॉलिवूडमधील अभिनेता विल स्मिथ, मायली सायरस आणि द रॉक यांचे टिकटॉकशी संबंधीत व्हिडिओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले. WWE स्टार राहिलेले द रॉक हॉलिवूडमध्ये आता अभिनय करत आहेत. त्यांचे चाहते भारतात मोठ्या प्रमाणात आहेत. असेच काही 2019 मध्ये टिकटॉकवर चर्चेत असलेले टॉप-10 सेलिब्रिटी आपण पाहूया...2 / 111. विल स्मिथ (11 मिलियन फॅन्स)3 / 112. मायली सायरस (2.2 मिलियन फॅन्स)4 / 113. द रॉक (6.2 मिलियन फॅन्स)5 / 114. होवी मंडेल (4.3 मिलियन फॅन्स)6 / 115. टेरी क्रूझ (2 मिलियन फॅन्स)7 / 116. सेलेना गोमेज (14.6 मिलियन फॅन्स)8 / 117. अर्नाल्ड श्वाजनेगर (1.7 मिलियन फॅन्स)9 / 118. स्टिव्ह हर्वे (1.8 मिलियन फॅन्स)10 / 119. पोस्ट मलोने (2 मिलियन फॅन्स)11 / 1110. शॉन जॉनसन (3.83 लाख फॅन्स)