शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Whatsapp वरचं खास चॅट लपवायचंय? कसं ते जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 4:42 PM

1 / 7
व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपवरीस काही चॅट्स हे खास असतात. ते कोणी पाहू नये असं नेहमी युजर्सना वाटत असतं.
2 / 7
आयफोन युजर्सना चॅट लपवण्याची सुविधा ही देण्यात आली आहे. मात्र आता अँन्ड्रॉईड युजर्सना देखील चॅट लपवता येणार आहे. कसं ते जाणून घेऊया.
3 / 7
सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा.
4 / 7
चॅट स्क्रिनमध्ये तुम्हाला हवं असलेलं चॅट टॅप करा आणि प्रेस करा.
5 / 7
आर्काइव्ह करायचं आहे त्या चॅटवर क्लिक करा. त्यानंतर आर्काइव्ह आयकॉन सिलेक्ट करा.
6 / 7
चॅट आर्काइव्ह झाल्यानंतर नॉर्मल स्क्रिनवर ते दिसणार नाही.
7 / 7
आर्काइव्ह चॅट्स हे चॅट स्क्रिनच्या खाली जाऊन अ‍ॅक्सेस करता येतं.
टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान