India vs Australia, 4th Test : अजिंक्य, हे तू काय केलंस!; कॅप्टनची चूक टीम इंडियाला पडली महागात, Video
11:32 AM
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक; पहिल्या दोन तासात झाले साडे बारा टक्के मतदान
11:32 AM
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील 687 ग्रामपंचायतीसाठी सकाळी 7.30 वाजता मतदानास शांततेत सुरूवात झाली असून पहिल्या दोन तासात 11.56 % मतदान झाल्याची माहिती महसुल उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी दिली.
11:30 AM
मनमाड : येथून जवळच असलेल्या पानेवाडी ग्रामपंचायतीत वार्ड क्रमांक दोनमधील उमेदवाराचे नाव इव्हीएम मशीनमधून गायब. प्रशासनाकडून मशीन दुरुस्तीचे काम केल्या नंतर मतदान पूर्ववत सुरू झाले. अर्धा तास गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
11:26 AM
आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बीइएमएलच्या बेंगलुरू प्लांटमध्ये मुंबई मेट्रो लाईन २ अ आणि लाइन ७ साठी निर्माण केले जाणारे ट्रेन, कोचेसचे अनावरण करणार आहेत
11:25 AM
देशात गेल्या २४ तासांत 15,590 नवीन कोरोनाबाधित. 191 मृत्यू.
11:25 AM
जळगाव : पहिल्या दोन तासात जळगाव तालुक्यात १० तर पारोळा तालुक्यात १२ टक्के मतदान.
11:23 AM
धुळे: जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू झाले आहे. छडवेल (ता.साक्री)येथे मतदानासाठी लागलेली रांग .
11:22 AM
अकोला : ग्रामपंचायत निवडणूक ; मतदान शांततेत आता पर्यंत 7.17 टक्के मतदान
11:20 AM
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा 1,05,27,683 वर