शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुटलेल्या घड्याळांपासून 'त्याने' जे तयार केलं ते बघतंच रहाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 2:48 PM

1 / 17
घड्याळं आता डिजिटल झाली आहेत. आता घड्याळांची टिक-टिक कमी झाली आहे. जुनी घड्याळं लोक आता फेकून देत आहेत. काही कचऱ्यात जातात तर काहींचे पार्ट्स कामी पडतात. मात्र, एका व्यक्तीने या जुन्या घड्याळांमध्ये नव्याने जीव ओतला आहे. या व्यक्तीने तुटलेल्या घड्याळांपासून वेगवेगळ्या सुंदर अशा कलाकृती तयार केल्या आहेत. Dan Tanenbaum असं या कलाकाराचं नाव असून त्याचं इन्स्टाग्रामवर भरभरून कौतुक होत आहे. (All Image Credit : watchpartsmotorcycles/Instagram)
2 / 17

3 / 17

4 / 17

5 / 17

6 / 17

7 / 17

8 / 17

9 / 17

10 / 17

11 / 17

12 / 17

13 / 17

14 / 17

15 / 17

16 / 17

17 / 17

टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्Social Viralसोशल व्हायरल