बिझनेस कार्ड कसं असावं, याचं उत्तर देतात हे यूनिक बिझनेस कार्ड्सचे फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 03:41 PM2019-04-29T15:41:51+5:302019-04-29T15:51:02+5:30

कोणत्याही उद्योगपतीसाठी एक चांगलं बिझनेस कार्ड फार महत्त्वाचं असतं. एक चांगलं बिझनेस कार्ड तुमच्या बिझनेच्या मार्केटिंगसाठी मदत करतं. सोबतच याने तुमचं व्यक्तिमत्वही दिसून येतं. त्यामुळे बिझनेस कार्ड क्रिएटिव्ह आणि आकर्षक असावं. जगात लोकप्रिय असलेल्या अशाच काही मोठ्या व्यक्तिमत्वांचे बिझनेस कार्ड कसे होते हे बघुयात. (Image Credit : makebadge.com)

अब्राहम लिकंन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष.

मार्क झुकबर्ग - फेसबुक फाउंडर

बिल गेट्स - मायक्रोसॉफ्टचे फाउंडर

लॅरी पेज - गुगलचे फाउंडर

नील आर्मस्ट्रॉंग- चंद्रा पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती....

स्टीव जॉब्स - अॅपलचे फाउंडर

स्टीव वोजनिएक - अॅपलचे को-फाउंडर

जॅरी यॅंग - याहूचा फाउंडर

रॉबर्ट डाउनी ज्युनिअर - हॉलिवूड अभिनेता

वॉल्ट डिजनी - डिजनी स्टूडिओचे फाउंडर