Valentine Day : व्हॅलेंटाइन डे ला सिंगल लोकांची अशी सुरू आहे तगमग, मिम्स व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 03:48 PM2019-02-14T15:48:33+5:302019-02-14T15:55:41+5:30

एकीकडे काही कपल्स आज आनंदाने व्हॅलेंटाइन डे साजरा करत आहेत तर दुसरीकडे काही सिंगल नशीबाला दोष देत बसले आहेत. काही लोक हे प्रेमाला नशीबाचा खेळ समजतात आणि स्वत:सोबत व्हॅलेंटाइन डे साजरा करतात. अशात त्यांना असं वाटत असतं की, हे प्रेम दिवस वगैरे त्यांच्यासाठी नाहीये. अशाच काही सिंगल लोकांना मजेदार पोस्ट्स शेअर केल्या आहेत.