'हे' १५ भन्नाट फोटो पाहून काय खरं अन् काय खोटं हेच कळणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 16:13 IST2019-10-25T16:06:10+5:302019-10-25T16:13:37+5:30

फोटोंना आपल्या दृष्टीने आकार आणि अर्थ देणे खऱ्या अर्थाने फोटोग्राफी असते. असंच काहीसं बर्लिनमधील फोटोग्राफर Monica Carvalho ने केलं आहे. तिने असे काही फोटो क्लिक केले आहेत की, हे फोटो पाहून डोकं चक्रावल्या शिवाय राहणार नाही. तुमच्या हे लक्षातच येणार नाही की, वास्तव काय आहे आणि खोटं काय आहे? (ALL Pics Credit : hindi.scoopwhoop.com