बटाट्याची भजी तेलकट-मऊ होतात? ७ ट्रिक्स, विकतसारखी कुरकुरीत, खमंग भजी करा घरीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 01:59 IST2025-11-08T01:59:34+5:302025-11-08T01:59:34+5:30

Batatyachi Bhaji Recipe : तेल नेहमी धूर निघेपर्यंत नाही पण चांगले गरम झालेले असावे.भजी तेलात पूर्णपणे बुडायला हवीत.

बटाटा भजी करताना बटाट्याचे काप शक्यतो १-२ mm पेक्षा जास्त जाड नसावेत. जितके कागदासारख पातळ काप कराल तितकेच ते जास्त कुरकुरीत होण्याची शक्यता असते.