शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दाटले रेशमी धुके..! ...जेव्हा पुण्यावर पसरते मनमोहक धुक्याची जादू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 2:00 PM

1 / 6
ढगाळ वातावरण, अंगाचा झोंबणारे थंडगार वारे आणि मधूनच येणाऱ्या पावसाच्या सरी; पुणेकरांनी अनुभवले हिल स्टेशनसारखे वातावरण ( सर्व छायाचित्रे : अतुल मारवाडी)
2 / 6
दाटे धुके भोवती फसवे आज का माझ्या मना..(पिंपरी चिंचवड शहरावर पसरलेली धुक्याची झालर)
3 / 6
मखमली धुक्याची जादू साद घाली तरुणाईला
4 / 6
पुणे आणि पिंपरीकरांच्या सेवेत लवकरच सेवेत रुजू होणाऱ्या नाशिक फाटा येथील मेट्रोच्या ब्रिजवरचे धुके
5 / 6
सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे पुणे शहर व जिल्ह्यात दाट धुके पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती..
6 / 6
काळेवाडी येथे सूर्योदयाच्या काही क्षण टिपलेले हे मनमोहक दृश्य
टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडweatherहवामानRainपाऊसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन