Photos: पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा; भगवे ध्वज, पारंपरिक पोशाखात नागरिक मोर्चात सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 14:27 IST2023-01-22T14:17:53+5:302023-01-22T14:27:48+5:30
छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस ‘धर्मवीर दिन’म्हणून साजरा करण्यात यावा, धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद विषयीकडक कायदे करावेत आणि त्यांची कठोर अंमलबजावणी करावी, छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस ‘धर्मवीर दिन’म्हणून साजरा करावा अशा विविध मागण्यांसाठी पुण्यात हिंदू संघटनांच्या वतीने रविवारी हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. (सर्व छायचित्रे - आशिष काळे)

पुण्यात हिंदू संघटनांच्या वतीने रविवारी हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन
मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला
पारंपरिक वेशभूषेत शंखनाद करताना महिला
मोर्चात हजारो नागरिक सहभागी
भगवे ध्वज, पारंपरिक पोशाखात नागरिक घोषणाबाजी करत मोर्चात सहभागी
मोर्चाच्या संपूर्ण मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
टाळ अन् मृदंग घेऊन मुले सहभागी झाली होती
मोर्चात असंख्य भगवे झेंडे, पताका अन् जय श्रीरामच्या घोषणा
मोर्चा जाणाऱ्या मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली
मोर्चा सकाळी दहा वाजता या मोर्चाला लाल महालापासून सुरुवात झाली