शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

होते नव्हते सारे ते एका पावसाने नेले....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 6:09 PM

1 / 12
''त्या '' भयाण रात्रीनंतर पुन्हा नव्या वाटेवरचा सुरु झालेला प्रवास (सर्व छायाचित्रे - तन्मय ठोंबरे )
2 / 12
पावसाच्या पुरामुळे वाहनांची झालेली फजिती..
3 / 12
पुराच्या तडाख्यात अडकलेली वाहने
4 / 12
दुकानातही शिरले पाणी..
5 / 12
प्रशासन लागले तयारीला..सावरण्याच्या
6 / 12
दोन कडू घास सारं संसार रस्त्यावर आल्यानंतरचे
7 / 12
मुठा माई जी या पावसाळ्यात भरभरून वाहतेय
8 / 12
झाले ते झाले....शिक्षण सोडून नाही चालणार..
9 / 12
एका उध्वस्त संसाराचे दर्शन..
10 / 12
इच्छा असू अथवा नसू दुर्लक्ष करून कसं चालेल
11 / 12
धडपड होती आमची जीव वाचण्यासाठी..
12 / 12
अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ओढा
टॅग्स :PuneपुणेfloodपूरRainपाऊसPoliceपोलिसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका