होते नव्हते सारे ते एका पावसाने नेले....
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 18:46 IST2019-09-26T18:09:30+5:302019-09-26T18:46:08+5:30

''त्या '' भयाण रात्रीनंतर पुन्हा नव्या वाटेवरचा सुरु झालेला प्रवास (सर्व छायाचित्रे - तन्मय ठोंबरे )

पावसाच्या पुरामुळे वाहनांची झालेली फजिती..

पुराच्या तडाख्यात अडकलेली वाहने

दुकानातही शिरले पाणी..

प्रशासन लागले तयारीला..सावरण्याच्या

दोन कडू घास सारं संसार रस्त्यावर आल्यानंतरचे

मुठा माई जी या पावसाळ्यात भरभरून वाहतेय

झाले ते झाले....शिक्षण सोडून नाही चालणार..

एका उध्वस्त संसाराचे दर्शन..

इच्छा असू अथवा नसू दुर्लक्ष करून कसं चालेल

धडपड होती आमची जीव वाचण्यासाठी..

अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ओढा

















