Pooja Chavan Suicide Case: “मी निर्णय घेण्याआधी तू निर्णय घे”; अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच संजय राठोडांची गच्छंती?
Published: February 26, 2021 01:27 PM | Updated: February 26, 2021 01:31 PM
Pooja Chavan Suicide Case: CM Uddhav Thackeray Angry on Sanjay Rathod: संजय राठोड प्रकरणामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले आहे, अधिवेशनात विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.