पुण्यतिथी विशेष: दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे २० फोटो जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलेले नाहीत; पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 18:40 IST2019-11-17T18:27:48+5:302019-11-17T18:40:34+5:30

शिवसेना प्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची आज 7 वी पुण्यतिथी आहे. त्यासाठी, जगभरातून बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात येत आहे. 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब अनंतात विलिन झाले. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपल्या नावाचा अजरामर जागर बाळासाहेबांनी केला. सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना, बेरोजगारांना आमदार, खासदार मंत्री बनवणारा नेता म्हणून बाळासाहेबांची महाराष्ट्राला ओळख आहे.