म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
२०२० या वर्षाची इतिहासात नोंद होईल यात शंका नाही. कोरोना महामारीमुळे लोकांना घरातून बाहेर पडणं शक्य होत नव्हतं. इतकी बंधनं यावर्षात संपूर्ण जगानं या वर्षात अनुभवली. पण केवळ कोरोनामुळेच हे वर्ष वेगळं ठरलं असंही नाही. कोरोना व्यतिरिक्तही काही महत्वाच्य ...
Coronavirus news in Marathi : केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला गती आणि उद्योगविश्वाला बळ देण्यासाठी विक्रमी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. ...