मकर संक्रांतीनिमित्त राहुल गांधींनी अमेठीत केली पूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 10:37 PM2018-01-15T22:37:51+5:302018-01-15T22:44:08+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज आपल्या अमेठी या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी विविध कार्यक्रमात भाग घेतला.

राहुल गांधी यांनी मकर संक्रांती निमित्त विशेष पूजा करून खिचडी दान केले.