बिहारमध्ये PK मॉडेल..! नितीश कुमारांच्या मनात चलबिचल; भाजपासमोरही मोठं संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 01:31 PM2024-09-06T13:31:00+5:302024-09-06T13:39:41+5:30
नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडतील अशी चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात पुन्हा सुरू झाली आहे.