Sensex News : आज सेंसेक्स ५० हजारांच्या वर गेला आहे. सेंसेक्सने हे शिखर देशाचा जीडीपी पहिल्या तिमाहीत २३.९ आणि दुसऱ्या तिमाहीत ७.५ टक्क्यांनी घटला असताना गाठले आहे. ...
Sir Ratan tata Birth Anniversary : सर रतन टाटा यांना टाटा समुहाच्या समाजसेवेचे रतन म्हटले तर वावगे ठरणार नाही. ते जमशेदजी टाटा यांचे धाकटे पूत्र आणि नवल टाटा यांचे वडील होत. म्हणजेच सध्याचे टाटा समुहाचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे आजोबा. ...
Murdre : उत्तर प्रदेशातील मेरठ येथील सरधना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मुलाने मोबाईल खरेदी करण्यासाठी १० हजार न दिल्याने सावत्र आईला ठार मारले आहे. ...