हेअरकट आहे की अननसाचं फळं, फोटो पाहून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 04:48 PM2018-06-27T16:48:00+5:302018-06-27T16:57:18+5:30

आज Pineapple Dayनिमित्त पाहूया अनेकांचं आवडतं फळ अननस काही वेगळ्या प्रकारात. कोणी केली अननससारखी हेअरकट तर कुणाला आवडली अननसची बॅग. इतकंच नव्हे तर कुणाच्या पायात दिसल्या अननसच्या सँडल, तर कुणाच्या हातात दिसलं अननसचं ब्रेसलेट. अननसासारखा दिसणारा टेबल लँप आणि तशीच पाण्याची बॉटलही. अशीच चित्र-विचित्र फोटो पाहा पुढच्या स्लाईडमध्ये