हाहाकार; वाराणसीतील पूल दुर्घटनेची भीषणता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 15:06 IST2018-05-16T15:06:15+5:302018-05-16T15:06:15+5:30

वाराणसी येथील कॅन्टॉनमेन्ट रेल्वे स्थानकाजवळ नवीन उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू असताना, मंगळवारी (15 मे)त्याचा एक खांब कोसळल्यानं 19 जणांचा मृत्यू झाला.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख व गंभीर जखमींना 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.
चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
मध्यरात्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळाला भेट दिली होती.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे