इंग्लंडचे राजपुत्र चार्ल्स यांचे भारतात आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 21:03 IST2017-11-08T20:51:38+5:302017-11-08T21:03:19+5:30

युवराज चार्ल्स स्वागत स्वीकारताना.
नवी दिल्लीतील ब्रिटिश हाय कमिश्नर यांच्या निवासस्थानी आयोजित इलेफंट फॅमिली इव्हेंटमध्येही चार्ल्स यांनी सहभाग घेतला.
राजपुत्र चार्ल्स यांनी बुधवारी यूके-भारत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी चार्ल्स यांनी आठवण म्हणून वृक्षारोपनही केले.
दौऱ्यातील समारंभांदरम्यान राजपुत्र चार्ल्स.