गुजरात निवडणुकीत अहमदाबाद जिंकल्यानंतर भाजपाचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 05:20 PM2017-12-18T17:20:22+5:302017-12-18T17:24:47+5:30

अहमदाबादमध्ये कॉलेजमधील मतमोजणी केंद्राबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

अहमदाबादमध्ये भाजपा उमेदवार प्रदीप परमार आपल्या समर्थकांसमवेत गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयोत्सव साजरा करताना.

अहमदाबादमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर जमलेले भाजपा कार्यकर्ते.

निकालानंतर भाजपा उमेदवार प्रदीपसिन्हा जाडेजा समर्थकांसमवेत विजयी खूण करताना