आजपासून बाळ येशू यात्रोत्सव; परराज्यांतून भाविक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 04:59 PM2018-02-10T16:59:07+5:302018-02-10T17:04:22+5:30

यात्रोत्सवाकरिता परराज्यातून ख्रिस्ती भाविक दाखल

नाशिक-पुणे महामार्गावरील नेहरूनगर येथील बाळ येशु दीड दिवसाचा यात्रोत्सव