नागपुरकरांना भरली हुडहुडी... तापमान 3.5 अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 08:10 PM2018-12-29T20:10:48+5:302018-12-29T20:15:34+5:30

शाळेतील मुलांनी कुठे शेकोटीचा आसरा घेतला.

नागपूरमध्ये थंडीने आज नवा रेकॉर्ड केला.

नागपूरचे तापमान 3.5 अंशांबर आले होते.

तर कुठे वर्गात न बसता गच्चीतच धडे गिरवले.

अनेकांनी एका हातानेच बाईक चालविली.

काही शाळांच्या पटांगणात विद्यार्थ्यांना उन्हाच्या उबेला बसविण्यात आले होते.