प्रिया प्रकाश वारियर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 11:00 AM2018-02-14T11:00:10+5:302018-02-14T16:30:10+5:30

मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर अचानक चर्चेत आली आहे. प्रियाचा एक व्हिडिओ व्हॅलेन्टाईन वीकपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओने इंटरनेटवर जणू आग लावली आहे