निया शर्माचा ग्लॅमरस लूक, SEE PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 09:24 AM2019-06-26T09:24:42+5:302019-06-26T09:28:31+5:30

टेलिव्हिजन सेन्सेशन निया शर्मा तिच्या ड्रेसिंग एक्सपिरिमेंटमुळे चर्चेचा विषय ठरते.

निया शर्मा बोल्ड फॅशन स्टाईल आणि तितक्याच बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जाते.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती वेगवेगळ्या अंदाजात आपल्या सौंदर्याची जादू दाखवत आहे.

नियाने उत्तराखंड येथे हे फोटोशूट केले आहे.

नियाला अनेक वेळा तिच्या फॅशन एक्सपेरिमेंटविषयी ट्रोल केले जाते.

निया शर्माने आपला दमदार अभिनयासह आपल्या मादक अदा आणि ग्लॅमरस अंदाजाने रसिकांची मने जिंकली आहेत.