दलजीत कौर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 11:03 AM2018-01-13T11:03:03+5:302018-01-13T16:33:03+5:30

दलजीत कौरने कुमकुम, कुलवधू, इस्स प्यार को क्या नाम दूँ, काला टिका यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.