लाईव्ह न्यूज :

Maharashtra Photos

नॅशनल फ्राईड राईस डे; भातप्रेमींसाठी खास भेट - Marathi News | National Fried Rice Day; A special gift for rice lovers | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :नॅशनल फ्राईड राईस डे; भातप्रेमींसाठी खास भेट

ज्यांना भात अतिशय आवडतो त्यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय स्पेशल आहे. कारण आज आहे, फ्राईड राईस डे.. पाश्चात्य व चीनमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. ...

आंतरराष्ट्रीय सफरचंद खाण्याचा दिवस; जाणून घ्या या राजेशाही फळाबाबतच्या आश्चर्यजनक बाबी.. - Marathi News | International Apple Eating Day; Learn the amazing things about this royal fruit. | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :आंतरराष्ट्रीय सफरचंद खाण्याचा दिवस; जाणून घ्या या राजेशाही फळाबाबतच्या आश्चर्यजनक बाबी..

सप्टेंबर महिन्यातील तिसरा शनिवार हा सफरचंद खाण्याचा दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्चित केला आहे. सफरचंद बाजारात येण्याचा हा प्रारंभीचा काळ असल्याने व त्यावेळेस उत्तम जातीची अनेक सफरचंदे उपलब्ध असल्याने हा दिवस पाळला जातो. ...