जगातील अनेक देशांत बंदी असलेले प्रोडक्ट्स भारतात मात्र, धडाक्यात विकले जात आहेत. यातील काही वस्तू तर अशा आहेत, ज्यांचा वापर भारतीय लोक रोजच्या-रोज करत असतात. जाणून घेऊयात अशाच काही वस्तूंबद्दल. ज्या भारतात सहजपणे मिळू शकतात, पण परदेशातील बाजारांत शोध ...
राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. नानांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडत आहे. शिवसेनेनं नानांना वक्तव्यावरुन हो द्या खळबळ, असे म्हणत नानांचं कौतुक करताना अप्रत्यक्ष टीकाही केली आहे. ...
भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रकारांची मुस्कटबादी होत असल्याच्या संजय राऊत यांच्या आरोपाला उत्तर देताना चित्रा वाघ यांनी राऊत यांना लक्ष्य केले. ...