तुझपे कोई गम की आंच आने नहीं दूं , कुर्बान मेरी जान तुझपे ,शाद रहे तू....!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 16:00 IST2019-05-30T14:58:00+5:302019-05-30T16:00:27+5:30

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी १३६ वा दीक्षांत नयनरम्य सोहळा.. (सर्व छायाचित्रे - कपिल पवार )
कदम कदम बढायेजा.. खुशी के गीत गाये जा..
अभिमान मनाला दीक्षांत संचलन करताना
ही पोज न्यारी... जगात भारी....!
सेल्फी तर व्हायलाच पाहिजे राव .!
बोलण्या शब्द नाही आत्ता आनंद साजरा करूया..
नाद नाही करायचा... जोश आहे भावाचा..
फेका रे वरती..जल्लोष आहे यशाचा..
घेऊ उंच भरारी आकाशी ....