अहमदनगरमधील 'ती'चा गणपती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 02:53 PM2017-08-25T14:53:00+5:302017-08-25T15:05:15+5:30

लोकमतच्या 'ती' चा गणपती उपक्रमाला अहमदनगर जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला

लोकमतच्या 'ती' चा गणपती उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वाजत-गाजत जल्लोषात बाप्पाचं आगमन

सर्वत्र बाप्पाचाच जय-जयकार