शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: सॅल्यूट! कुठं वर्दीतला माणूस तर कुठं दंडुक मारणारा पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 9:41 AM

1 / 14
लॉकडाऊनच्या काळात जगभराती मराठी माणसांनी महाराष्ट्र पोलीसातील हळवा माणूस पाहिला. आपला डब्बा एका गरजूला देताना ट्रॅफिक पोलीस हवालदार
2 / 14
घर कुटुंब संसार कुणाला नाही ओ... कोरोनाच्या भितीने आपल्या वडिलांची चिंता त्यांच्या चिमुकल्यांनाही लागली होती. म्हणूनच वडिलांना बिलगत होती ही पाखरं
3 / 14
वारंवार सांगूनही लोकं रस्त्यावर येतच होती, मग साहेबांनी स्वत: गाडीवर फिरुन कोरोनाविरुद्ध जनजागृती केली, निवडणुकीचा प्रचारात स्वार्थ दिसतो, इथं फक्त काळजी
4 / 14
पिंपरी चिंचवडमधील वाकडच्या पोलिसांनी नागरिकांना भावनिक आवाहन केलं, आम्ही तुमच्यासाठी ऑन ड्युटी २४ तास आहोत, तुम्ही आपल्यासर्वांसाठी घरीच बसा
5 / 14
या पोलिसाने तर मन जिंकल... जिंदगी मौत ना बन जाए, संभालो यारो... हो रहा चैनो अमन-मुश्मिलो मे है वतन
6 / 14
अनेक ठिकाणी पोलिसांनी आपल्या बळाचा वापर केलाय, पण काही ठिकाणी उठबशा आणि किरकोळ शिक्षा देऊनही पोलिसमामाने समजावून सांगितलंयविर
7 / 14
विनाकारण घराबाहेर पडाल तर दंडुका खावाच लागले, मग तुम्ही कितीही नाटकं करा. रल्स आर रुल्स...
8 / 14
एकीकडे फोनवर तर दुसरीकडे कर्तव्यातील जबाबदारी बजावताना रोखठोक
9 / 14
हानून-मारुन, शिक्षा करुन, ओरडूनही लोक ऐकत नाहीत. मग, या सााहेबांनी चक्क हात जोडून विनंती केली. मालक तुम्ही घरी बसा.... शरमेने लाजला असेल बिचार
10 / 14
कोरोना काही पोलीसमुक्त नाही वो... यांना पण स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. मास्क आणि सॅनिटार्यजर्सची गरज यांना पण लागतेच ना.
11 / 14
तपासा याला... घरच गरज असल्यानं घराबाहेर पडलाय का, फिरायला आलाय. बघा जरा.. नाहीतर ठोठवा दंड
12 / 14
भावा यातून तुला सुटका नाही, घराबाहेर पडशील तर मामा तुला पळून पळून गाठणारच
13 / 14
कोरोनाची भिती आम्हालाही आहे वो... आम्हीही तुमच्यासारखेच माणसं आहोत, फरक एवढाच की तुमच्यासाठी आमच्या अंगावर खाकी आहे.
14 / 14
इथं साहेब फुल जोशमध्ये दिसत आहेत. पाय-लांब करुन जणू यानंतर त्यांना थेट प्रमोशनच भेटणार आहे
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसMumbaiमुंबई