#BhimaKoregaon - महाराष्ट्र 'बंद' आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 14:27 IST2018-01-03T14:19:36+5:302018-01-03T14:27:54+5:30

अकोला एसटी स्थानकावर शुकशुकाट

अकोल्यात आंदोलकांनी काही ठिकाणी जाळपोळ करत निदर्शनं केली

धुळे मध्यवर्ती बसस्थानकात एसटी सेवा बंद असल्याचा प्रवाशांना फटका बसला

गोदिंयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता

कोल्हापुरात आंदोलकांनी मोर्चा काढला होता

नाशिकमध्ये एसटीची तोडफोड करण्यात आली

नाशिकमध्ये सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली होती

पालघरमध्येही आंदोलकांनी मोर्चा काढत घोषणाबाजी केली

सोलापूरमध्ये पोलिसांची सुरक्षा ठेवण्यात आली होती

सोलापूरमध्ये बसची तोडफोड करण्यात आली