कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 07:03 PM2018-05-24T19:03:36+5:302018-05-24T19:03:36+5:30

सामन्यात उत्कृष्ट खेळाडू म्हणून अनुष्का खतकर (आर. आर. चॅलेंजर्स)चा गौरव करण्यात आला. (छाया : नसीर अत्तार)

सामन्यात उत्कृष्ट खेळाडू म्हणून मिशेल कॅस्टन (महाराष्ट्र क्वीन)चा गौरव करण्यात आला. (छाया : नसीर अत्तार)

या सामन्यात लाको भूतिया (जाधव इंडस्ट्रीज) हिचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला. (छाया : नसीर अत्तार)