जगातील महागड्या 'superyacht'चा थाटच न्यारा; आठवडाभरासाठी मोजावं लागतं इतकं भाडं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 17:11 IST2020-06-24T17:06:48+5:302020-06-24T17:11:12+5:30

जगातली सर्वात महागडी सुपरयाच ( बोट) भाड्याणं देणे आहे...
450 फुट लांब असलेल्या याचमध्ये तुम्हाला सर्व आलिशान सोयी सुविधा मिळतील...
4300 स्क्वेअर फुटाच्या या याचमध्ये 22 लोकांच्या सेवेसाठी सर्व सोयीसुविधा आहेत.
याचवर 36 फुटांचा स्विमींग पुलही आणि सिनेमा हॉल आहे.
22 लोकांच्या सेवेसाठी याचवर 54 कर्मचारी आहेत, म्हणजेच प्रत्येक पाहुण्याच्या सेवेला दोन कर्मचारी
याचच्या आलिशान सुविधा इथेच संपलेल्या नाहीत... यावर एक हेलीपॅड आहे.
जगातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टरला उतरण्यासाठी ते बनवण्यात आले आहे.
या याचची किंमत 50 मिलियन पाऊंड म्हणजेच 4735 कोटी 45 लाख 17,000 इतकी आहे.
जर्मन बनावटीच्या या याचवर स्वतःचे सबमरीन स्टेशन आणि हॉस्पिटलही आहे
त्याशिवाय जिम, स्पा पूल आणि योगा बालकनीही आहे.
या याचवर तासाभरासाठी 17 लाख भाडं आकारलं जातं.
आता तुम्हाला आठवडाभरासाठी भाड्यानं घेता येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला जवळपास 29 कोटी मोजावे लागतील.